मी तुमची तुमच्यातलीच एक! घर, संसार हेच माझं विश्व.
माझ्या मनाच्या शिंपल्यात दडलेले काही मोती तुमच्यासमोर मांडण्याचा
हा छोटासा प्रयत्न.
रविवार, ६ मार्च, २०११
प्रेमात सारे माफ
आपल्या भावनांना बहार येतो पण त्या आवरायच्या असतात.
दुरावलो जरी कुणापासून तरी आठवणीत त्या असतात.
चुकले कोणी प्रेमात तरी चूक मनापासून नसते.
भरकटलेल्या प्रेमाची रित पक्ष्याप्रमाणेच असते.
वाट चुकले तरी शेवटी घरट्याकडेच ओढ असते.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा